Mahila Bachat Gat

महिला बचत गटाची चळवळ ही केवळ बचतीची चळवळ नसून ती एक सामाजिक परिवर्तनाची चळवळ आहे . "गरिबीने ग़रीबी विरुद्ध चालविलेले युद्ध आहे." आणि निर्भयतेने व स्वसामर्थ्यावर स्वतःचा आर्थिक व् मानसिक विकास करण्यासाठी स्वतःशी केलेली बांधिलकी आहे. सहकार भारतीने चालवलेली बचत गटाची ही चळवळ केवळ शासकीय धोरणातुन निर्माण झालेली चळवळ नसून स्वेछेने स्विकारलेले सेवाव्रत आहे.

आज देशभर चालवली ही बचत गटाची चळवळ प्रथम प्रा. महमद युनुस यानि बांगलादेश मधे चालू केली . त्यावेळी बांगलादेश भयंकर आर्थिक अडचणी तुन जात होता 
लोक सावकाराच्या पाशात अडकले होते अशावेळी प्रा. युनुस यानि गरीब महिलांना एकत्र करुन त्यांचे छोटे छोटे गट बनवून थोड्या बचतितुन लघुउद्योग सुरु करून आर्थिक स्वायत्तता मिळवून देशाचे आर्थिक स्थिती मजबूत करुन ही चळवळ सर्वत्र पसरवली.

महिला बचत गटाची संकल्पना जरी माहिलाना आर्थिक सक्षम करण्याची असली तरी सहकार भारती मीरा-भाईंदर ने महिलांचा आर्थिक विकासाचा नव्हे तर त्यांचा सर्वांगिन विकासासाठी कटी बद्धता आहे . महिलांना शारीरिक शिक्षणा पासून ते थेट व्यवसायिक शिक्षण तसेचा बदलत्या सामाजिक परिस्थितीचे भान ठेवून कंप्यूटर शिक्षण, स्वसुरेक्षा -कराटे प्रशिक्षण, इंग्लिश स्पीकिंग ,अत्याचार विषयक कायदे , शासनाकडून मिळणारे फायदे , प्रत्येक गटाला स्वावलंबी बनविण्यासाठी तसेच त्यांना देशाचा मुख प्रवाहात आणण्यासाठी बदलत्या सामाजिक घड़ामोडीची माहिती देने इत्यादि प्रशिक्षण उपलब्ध करून देत आहे.

हे सारे जरी खरे असले तरी देशातील महिलांची स्थिती म्हणावी तितकी आशादायक नाही असेच म्हणावे लागेल स्वातंत्रप्राप्तिला ६० वर्षे उलटली तरी महिला विधेयक संमत करण्यासाठी झगडावे लागते ही लाजिरवानी गोष्ट आहे . आजही स्त्री समाजात सुरक्षित नाही
दर १ मिनिटाने एक बलात्कार होत आहे , महिला अत्याचारात वाढ झालेली दिसते. या सर्वांवर मात करायची असेल तर एकच उपाय आहे महिलांनी संघटित होवून आपल्या वरील अत्याचाराचा संघटितपणे मुकाबला करने तसेच आपल्या हक्कासाठी लढा देने आवश्यक आहे .

कोणताही संकल्प पूर्ण करण्यासाठी योजना बढ़ने आवश्यक असते .,याकरता मोठा प्रमाणात चार भिंतीच्या आत राहणाऱ्या महिलांना एकत्र करून त्यांच्या मधे जगृति 
निर्माण करने महत्वाचे आहे.

संकल्पना :-
समाजातील सर्व स्तरीय महिलांना बचत गटाच्या माध्यमातून एकत्र आणून त्यांच्यात समन्वय साधून समाजाचा विकासासाठी त्यांना सहभागी करून घेणे.

विशेषता :-
समान विचार ,समान आर्थिक स्तरातिल १२ ते २० महीलाचे गट तयार करने
समान मासिक बचातिची सवय लावणे .
बचत गटाची रक्कम कोना एकाच्या हातात न ठेवता गटाच्या नावाने बैंक खाते उघड़ने .
जमा रकमेतून स्वयं उद्योग चालू करने.

 

Datta Guru Swyam Siddha  Mahila Bachat Gat. 

Datta Mandir Road Penkar Pada-Mira Road 

President - Mrs Deepa Nandu Mhatre

Motive - Self Employement

 

 

Datta Krupa Swyam Siddha Mahila Bachat Gat

Datta Mandir Road Penkar Pada-Mira Road 

President - Mrs. Sharda Rajan Nair

Motive - Self Employement

 

Maulikripa Swyam Siddha Mahila Bachat Gat

Datta Mandir Road Penkar Pada-Mira Road 

President - Mrs. Satyawati Babu Nair

Motive - Self Employement

 

Radhey Swyam Siddha Mahila Bachat Gat

Mahada Coloney Shanti Park -Mira Road 

President - Miss Kalpana Shikhare

Motive - Self Employement

Sai Sidhi Swyam Siddha Mahila Bachat Gat

Shanti Dham-Mira Road 

President - Mrs. Sandhya Subhash Mane

Motive - Self Employement

Samraghani Mahila Mandal

Vijay Park -Mira Road 

President - Mrs Kshama Gandhi

Motive - Self Employement

Sai Shraddha Swyam Siddha Mahila Bachat Gat

Shanti Dham -Mira Road 

President - Miss Snehal S.Mane

Motive - Self Employement

Tejaswani Swyam Siddha Mahila Bachat Gat

President -Mrs Kshama B. Gandhi

Motive - Self Employement

 

Sai Sneha Swyam Siddha Mahila Bachat Gat

Shanti Dham Mira Road

President- Mrs. Shraddha Mohit Sawant

Motive - Self Employment

 

Sankalp Swyam Siddha Mahila Bachat    Gat

Mira Society Miragaon Mira Road

President - Mrs. Supriya Ghosalkar

Motive - Self Employment.

 

Siddhi Sankalp Swyam Siddha Mahila Bachat Gat

Miragaon Mira Road

President - Mrs. Chitra Champanerkar

Motive - Self Employment

 

Sai Krupa Swyam Siddha Mahila Bachat Gat

Datta Mandir Road Penkar Pada Mira Road

President - Mrs. Prajakta Pradeep Prabhu

Motive -  Self Employment

 

Sai Chhaya Swyam Siddha Mahila Bachat Gat

Datta Mandir Road Penkar Pada Mira Road

President - Mrs. Krupawali Santosh Mhatre

Motive - Self Employment

 

Khwaja garib nawaz Mahila Bachat Gat

Miragaon Mira Road

President -

Motive -

 

 

Radha Krishnan Mahila Bachat Gat